34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय एनएसयुआयच्या जिल्हा सचिवपदी गौरव बिसेन

एनएसयुआयच्या जिल्हा सचिवपदी गौरव बिसेन

0
37

blank

गोंदिया,दि.03ः- गोंदिया जिल्हा एन.एस.यु.आय.च्या जिल्हा सचिव पदी गौरव बिसेन यांची निवड शहीद भोला भवन गोंदिया येथे माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव पी.जी.कटरे,अमर वराडे,माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, अशोक गप्पु गुप्ता, एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष हरीश तुलसकर,गोंदिया तालुका अध्यक्ष पप्पु पटले व सर्व जिल्हा कांग्रेस कमिटीचे पधाधिकारी उपस्थित होते.

blank