36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय मनसे शहरअध्यक्षपदी चौधरी

मनसे शहरअध्यक्षपदी चौधरी

0
20

blank

गोंदिया, –. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोंदिया शहर अध्यक्षपदी सुरेश चौधरी यांची निवड करण्यात आली. पक्षाचे संपर्क अध्यक्ष राहूल बालमवार यांच्या आदेशावरून जिल्हा संघटक रितेश गर्ग, जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, हेमंत लिल्लारे यांनी त्यांची नियुक्ती केली. सुरेश चौधरी यांच्या नियुक्तीबद्दल मनोज मेश्राम, आदर्श तिडके, अनील शहारे यांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी नगर पालीका आणि इतर निवडणुका लक्षात घेता पक्ष बळकटीकरण आणि संघटन वाढीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

blank