गोंदिया जिल्ह्यातील जनता शरदचंद्रजी पवार साहेबांसबोत

0
3

गोंदिया -जिल्ह्यातील नेते कुठेही गेले असले तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे जनता हि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सबोत आहे. जिल्ह्यातील युवक कष्टकरी,‌शेतकरी, शेतमजूर विद्यार्थी सर्वसामान्य जनता हे पवार साहेबांसबोत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकत हि जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील ३५-४० वर्षांपासून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. रस्ते नाल्या समाज मंदिर देवुन स्वतः आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकास पुरुष समजतात. अर्जुनी मोरगाव, तालुक्यात एम.आय.डि.सी. आहे तिथे आज पर्यंत उद्योग येवु सकला नाही. जिल्ह्यातील युवक बेरोजगार हा नागपूर पुणे मुंबई किंवा ईतर राज्यात कामाला जातो बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोहितदाद आपन युवकांचे आयकॉन आहात आपन जिल्ह्यात तालुका निहाय सभा घ्यावेत. आज हि निवडणुका झाल्या तरी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा व विचारांचा असेल. असी ग्वाही आजच्या या आढवा सभेत देतो. बजरंगसींह परीहार प्रभारी गोंदिया,  आमदार दिनानाथजी पडोळे व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सौरभ मिश्रा पक्ष संघटना वाढविण्याबाबत उत्तम कार्य करत आहेत,असे प्रतिपादन‌ मिथुन मेश्राम यांनी केले.  आमदार रोहितदाद पवार यांनी सांगितले की ऑक्टोबर महिन्यात गोंदिया जिल्हात दौरा करणार असुन तालुका निहाय सभा आयोजित करून शरदचंद्र पवार साहेब यांचा संदेश सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्याचा काम आपण करू जनता त्यांची जागा त्यांना दाखवेल अशी ग्वाही गोंदिया जिल्हा प्रभारी आमदार रोहितदाद पवार यांनी दिली.
यावेळी जिल्ह्यातील दिनेश कोरे,आशीष येरने,डायमंड डोंगरे,आनंद इडपाते, राजेश कोरे,राहुल भोयर, देवानंद तागड़े, चंदू सोनुले, डी एच वाढवे, वीरेन खोबरागड़े, मंगेश मटाले, सोनू बोरकर,दीप बोरकर, रोहित खोबरागड़े, रणजीते मेश्राम,अनिल बोरकर, आर डी इलमकर,शामदेव रेहपाडे सय्यद मेजर , दिवाकर चवरे, सुरेश खोब्रागडे,नितीन धोटे,सैरभ रोकडे,सपना जनबंधु,वालदे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आढावा सभेला उपस्थित होते.