25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय अभय अग्रवाल भाजयुमोचे जिल्हासचिव

अभय अग्रवाल भाजयुमोचे जिल्हासचिव

0
31

गोंदिया,दि.२२ः-भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता,युवा समाजसेवक अभय अग्रवाल यांना पक्षाप्रती असलेली निष्ठा बघून आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिवपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.अग्रवाल यांनी पक्षाने दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही देत आमदार फुके,पालकमंत्री राजकुमार बडोले,जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,आमदार विजय रहागडांले,संजय पुराम,विरेंद्र अंजनकर,पकंज रहागंडाले,विनोद अग्रवाल,रमेश कुथे,अशोक इंगले,शिव शर्मा आदी पदाधिकाèयांचे आभार मानले आहे.