30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय शुक्रवारला गोंदियात नितिन गडकरी

शुक्रवारला गोंदियात नितिन गडकरी

0
31
गोंदिया,दि.17ः-गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी,शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचाराकरीता उद्या शुक्रवारला दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या जाहिर सभेचे आयोजन सर्कस मैदान येथे करण्यात आले आहे.या सभेला जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,विधानसभा प्रभारी व माजी आमदार खोमेश रहागंडाले,केशवराव मानकर,रमेश कुथे,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका,जिल्हा महिलाध्यक्ष भावना कदम,नंदुभाऊ बिसेन,दिपक कदम,पकंज रहागंडाले,दिनेश दादरीवाल सह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.