रतनार्‍यात कबड्डी स्पर्धा व मंडई

0
9

गोंदिया : रतनारा येथे सार्वजनिक मेला कृष्ण हनुमान मंदिर समितीद्वारे मंडई मेला व प्रौढ कबड्डी टुर्नामेंटचे उद््घाटन रविवार (दि.२२) करण्यात आले.
उद््घाटन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते जि.प. उपाध्यक्ष अर्चना गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सभापती पी.डी. कटरे, कृषी संवर्धन सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, देवराम बडगाये, अजित मेश्राम, दसरे, गेंदलाल नेवारे, राजकुमार नेवारे, रमेश नांदने, प्रेम बसिने, नागपुरे आदी उपस्थित होते. संचालन चिखलोंढे व आभार कसरे यांनी मानले. (प्रतिनिधी) उद््घाटन करताना जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे व उपस्थित उपाध्यक्ष गहाणे.