प्रोगेस्विह शाळेच्या वार्षिकोत्सव क्रिडा समेलनांत रंगारंग कार्यक्रम

0
11

गोंदिया,दि.२४-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित प्रोगेसिव्ह इंग्लीश स्कुल,प्रोगेसिव्ह इंटरनेशनल स्कुल,प्रोगेसिव्ह कॉन्वेंट व हायस्कुलच्या वार्षिक क्रिडा समेलनात विद्याथ्र्यांचे रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.नगराध्यक्ष अशोक इंगळे,साह.धर्मादाय आयुक्त ममता रेहपाडे,निवासी उपजिल्हाधिाकरी प्रविण महिरे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,राजन घरडे,एसीएफ एन.एच.शेंडे,आशिष मोहबे,सायस केंद्रे,प्राचार्य एन.एच.बहेकार,जिल्हा क्रिडा अधिकारी अनिल निमगडे,राजेश गायधने,वर्षा याज्ञिक,आरएफओ आनंद मेश्राम, नगसरेविका भावना कदम,,अफसाना पठान यांच्यासह संस्थाध्यक्ष पंकज कटकवार,सचिव निरज कटकवार,पदमा कटकवार आदी मान्यवर उपस्थित होते.या क्रिडासमेलनादरम्यान विद्याथ्र्यांसाठी विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये बांबू नृत्य,रिबन नृत्य,लेझीम,डम्बल्स,म्युजिक,पी.टी.स्कीपींग,मनोरे,रिंग न्यृत्य,फुटबॉल,रिले रेस,थो्रबाल,संगीत कुर्सी,कंगारु रेस आदी स्पर्धा घेण्यात आल्या.क्रिडा समेलन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य ओ.टी.रहागंडाले,कुमुदिनी तावाडे,वाय आशाराव,अक्षय गुरव,विणा कावळे,कृष्णा चौव्हाण,निधी व्यास,विलास नागदेवे,मिनाक्षी महापात्रा,रुपलेखा रहागंडाले,प्रमोद वाडी,वर्षा सतदेवे,सुषमा वर्षिकर,लोमेश पारधी,सुरेखा बघेल,लिना ठाकरे,रिना साहू,ज्योति पहिरे,हेमा नायडू,पंकज खैरे,विशाल कांबडी,खुशबू बांगडकर आदी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.