नागपुरात भूकंपाचा सौम्य धक्का

0
530

नागपूर: मंगळवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. नागपूरहून ९६ किमी अंतरावरील सिवनी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी होती. पहाटे ४.१० वाजताच्या सुमारास धक्के जाणवले. नॅशनल सेंटर आॅफ सिस्मोलॉजीने याला दुजोरा दिला आहे.