सोनी इंडिया ने प्रदर्शन आणि गेमिंग क्षमता वाढवण्यासाठी नवीन INZONE हेडसेटची घोषणा केली आहे

0
13

नवी दिल्ली: आज सोनी इंडिया  ने PC गेमर्ससाठी INZONE™ या नवीन गेमिंग गिअर ब्रॅन्डची घोषणा केली आहे जे संवेदना तीक्ष्ण करतात आणि गेमिंगची क्षमता वाढवतात. INZONE हेडसेट लाइनअपमध्ये दोन नवीनवायरलेस हेडसेट्स असतील, 32 तास टिकणार्‍या बॅटरीसह INZONE H9[1] आणि 40 तास टिकणार्‍या बॅटरीसह INZONE H7[2], त्यासोबतच INZONE H3 हा वायर्ड हेडसेटही असणार आहे.

सर्व तिनही मॉडेल्स हे म्यूट फंक्शनसह परिवर्तनीय फ्लिप-अप बुम मायक्रोफोन, नॉइज कॅन्सेलिंग आणि ॲम्बिएन्ट साऊंड मोड, चांगल्या गेम प्लेसाठी परस्पर कार्यक्षमता,360 स्पॅटीअल साऊंड आणि 7.1ch सराऊंड साऊंड सह सुसज्ज आअहेत ज्यामुळे वापरकर्ते स्क्वॅड सदस्यांसोबत गेममध्ये त्रासाशिवाय संवाद साधू शकतात आणि सानुकूलित ध्वनिकी मिळवू शकतात.

किंमत आणि उपलब्धता

INZONE हेडफोन्स हे 26 सप्टेंबर 2022 च्या पुढे भारतातील सोनी  retail स्टोअर्स (सोनी  Center आणि सोनी  Exclusive), www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्ध असेल.

 

Model MRP (in Rs.) Best Buy (in Rs.) Availability Date
INZONE H9 27,990/- 21,990/- 26th September 2022 onwards
INZONE H7 21,990/- 15,990/- 26th September 2022 onwards
INZONE H3 9,990/- 6,990/- 26th September 2022 onwards

 

[1] When Bluetooth is OFF, Noise cancelling OFF

[2]When Bluetooth is OFF