महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुुतीमध्ये टक्कर विदर्भात आघाडी

0
41
ndian National Congress – INC 0 11 11
Bharatiya Janata Party – BJP 0 11 11
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackrey) – SHSUBT 0 10 10
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar – NCPSP 0 8 8
Shiv Sena – SHS 0 6 6
Nationalist Congress Party – NCP 0 1 1
Independent – IND 0 1 1
Total 0 48 48
0 1 1

भंडारा-गोंदियात पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे डाॅ.प्रशांत पडोळे आघाडीवर

यवतमाळ वाशिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख पोस्टल मतदानात आघाडीवर

वर्धा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमर काळे पोस्टल मतदानात आघाडीवर

सांगलीत अपक्ष विशाल पाटील आघाडीवर-सांगलीत अपक्ष विशाल पाटील ७०० हजार मतांनी आघाडीवर आहेत

कोल्हापुरातून काँग्रेसचे शाहू महाराज आघाडीवर-कोल्हापुरात काँग्रसचे शाहू महाराज ८००० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

नागपूरमध्ये लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात, पहिल्या फेरीत भाजप उमेदवार आघाडीवर-नागपूरमध्ये पहिल्या फेरीत नितीन गडकरी १० हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आघाडीवर

नांदेड लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतदानात भाजप उमेदवार आघाडीवर

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलेट मतमोजणीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर असल्याचे दिसून येतं आहे. २१६ मतांनी चिखलीकर पुढे आहेत.
नाशिक मध्ये पोस्टल मतदानात मविआ आघाडीवर
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत
पुण्यातील शिरुर मतदारसंघात पहिल्या फेरीत मविआचे अमोल कोल्हे यांना ६११६ मतांची आघाडी मिळाली आहे तर महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत
अकोल्यातून अभय पाटील आघाडीवर तर प्रकाश आंबेडकर पिछाडीवर-अकोल्यात टपाल द्वारे मिळालेले पक्षनिहाय मतं …..
भाजपा 12,684, काँग्रेस 16887, वंचित बहुजन आघाडी 11122.
(एकूण सहा मतदारसंघातील स्थिती)
बीडमधून पंकजा मुंडे ८४६ मतांनी आघांडीवर