धबधब्यावर सेल्फी घेताना वाहून गेले 5 तरूण

0
7

भोपाळ- मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील पूर्वा धबधब्यावर सेल्फी घेण्यासाठी गेलेले पाच तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाचा मृतदेह सापडला असून चौघांचा शोध सुरु आहे. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. सर्व तरुण 15 ते 16 वर्षे वयोगटातील आहे.