35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News टेम्पो विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू

टेम्पो विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू

0
8

blank

सोलापूर– पंढरपुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. सोलापूरच्या म्हसवड- पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचे आहेत.