28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

0
26

नवी दिल्ली – दि. 01 – उत्तराखंडमधील धारचुला येथे भूकंपाचे धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केलइतकी नोंदवण्यात आली आहे.
भारत-नेपाळ सीमेजवळ उत्तराखंडमधील धारचुला येथे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचे हादरे उत्तराखंडमधील काही भागात जाणवले. दरम्यान, भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. तसेच अद्याप कोणत्याही प्रकारची वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

blank