24.1 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home Top News जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

0
14

जम्मू कश्मीर, दि. 10 – जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांच्या चकमकीमध्ये 1 दहशतवादी ठार झाला आहे. बांदीपोरा मधिल पराय मोहल्ला हाजीनमध्ये दहशतवादी लपले असल्याचे माहिती मिळताच सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन केले. त्यावेळी दहशतवादी आणि जवानांध्ये चकमक झाली, यामध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमकीत खात्मा झालेल्या दहशतवाद्याहद्दल आद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. यावेळी एक भारतीय जवान गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे, मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.