महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लाईव्ह

0
8

मुंबई, दि. 18 – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत 2017-18 वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे वाचन करत असून, विरोधकांचा गदारोळ सुरु आहे. शेतकरी जगाचा पोषिंदा असून त्यामुळे कृषी क्षेत्रातील समस्या सोडवणे सरकारची जबाबदारी आहे.
महाराष्ट्राचा विकासदर पुढच्यावर्षी दोन आकडी करण्याचा संकल्प असल्याचे सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले. शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे सरकार उभे आहे त्यांच्यासाठी विविध योजना प्रस्तावित करणार असल्याते अर्थमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी बांधवांनो हे सरकार तुमच्या पाठिशीशेतकऱ्यांच्या भरीव योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूदशेतकरी जगाचा पोशिंदा, त्यामुळे कृषी क्षेत्रातील समस्या सोडवणं सरकारची जबाबदारी महाराष्ट्राचा विकासदर पुढल्या वर्षी दोन अंकी करण्याचा आपला विचार आहे शेतकरी बांधवांनो, सरकार तुमच्या पाठीशी आहे.अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांचा प्रचंड गदारोळ

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार लाईव्ह –
मराठवाड्यातील 4000 गावात, विदर्भातील 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प
कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) कृषी महाविद्यालयं स्थापन करण्याचा निर्णय

तरुणांसाठी

शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी
सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिक शाळा सुरु करणार
प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास योजना सुरु करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र उभारणार
म. गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी मजूरीचा दर 192 रु. वरुन 201 रु. इतका करणार
तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता योजना
गवंडी कामगारांना प्रशिक्षित करणार, 10 हजार गवंडी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार

– जलसंपदा विभागात 8 हजार 233 कोटींची तरतूद.
– जलयुक्त शिवार योजनेसाठी 1 हजार 200 कोटी.
– अवर्षणग्रस्त भागासाठी पाणी पुरवठा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करणार.
– सत्ता होते तेव्हा मस्तीत होते, सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला.
2017- 18 1200 कोटी प्रस्तावित ज्यांना हा अर्थसंकल्प ऐकायचा नाही , त्यांना अर्थसंकल्प यापुढे ऐकायला सदनात पाठवू नको
5.4 महाराष्ट्राचा विकास दर हा यांचं (विरोधकांचं) कर्तृत्व, विकासदर पुढल्या वर्षी दोन अंकी करण्याचा आपला विचार आहेगवंडी कामगारांना प्रशिक्षण देणार १ लाख ९७० संस्थांना काम
२०२१ पर्यंत शेतकèयाना
जुन्या थकित कर्जासाठी विशेष योजना
प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास योजना जाहिर
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी तरतुद
पंजाबराव योजनेसाठी
राज्यात १० ठिकाणी अ‍ॅक्वा योजना
– मागच्या अर्थसंकल्पात कृषीपंपांसाठी तरतूद केली असती तर घसा कोरडा पडेपर्यंत विरोधकांना ओरडावं लागलं नसतं.
– पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटींची तरतूद.
– कृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची तरतूद.
– अॅग्रो मार्केटसाठी 50 कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार.
– कृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची
कृषी उत्पन्न 2021 पर्यंत दुप्पट करणार, शेतकरी गट स्थापन करणार , 20 शेतकरीचा एक गट, 200 कोटी रुपये तरतूद , प्रकल्प यशस्वी झाल्यास पैसे कमी पडू देणार नाही
मराठवाड्यास पाणी प्रकल्प 250 कोटी
जलसंपदा विभागास 2017-18 मध्ये 8233 कोटी भरीव तरतूद