Top News नांदेड-हैद्राबाद मार्गावर मिनी बस टिप्परमध्ये धडक,पाच ठार April 30, 2017 036 FacebookXPinterestWhatsAppTelegram नांदेड(बिलोली)दि.30 : नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैद्राबाद मार्गावरील बिलोली तालुक्यातील कासराळी जवळ मिनी बस आणि वाळूचे टिप्पर यांच्यात आज रविवारला पहाटे पाच वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.मृत सर्व पुणे येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.