रायपूरमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा बंद, 3 मुलांचा मृत्यू

0
11

रायपूर (छत्तीसगड) – येथील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आभावी 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री रमनसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूटीवर असलेले कर्मचारी झोपी गेल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. ऑक्सिजन पुरवठा विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.