23.3 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home Top News दिल्लीत ३ मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही

दिल्लीत ३ मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही

0
27

नवी दिल्ली, दि. २१ – राजधानी दिल्लीतील गौतमपुरा परिसरातील एक तीन मजली इमारत आज पहाटे कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बुधवारी पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना तीनच्या सुमारास ही तीन मजली इमारत कोसळली. दुर्घटनेचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल जाल्या व त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली. इमारतीच्या ढिगा-याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.