28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News छत्तीसगडच्या माओवाद्यांच्या हल्लयात चार सीआरपीएफ जवान शहीद

छत्तीसगडच्या माओवाद्यांच्या हल्लयात चार सीआरपीएफ जवान शहीद

0
29

गडचिरोली़,दि.२७ ःछत्तीसगडच्या बिजापूर जिल्हातील मुरदांडजवळ आज  माओवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगस्पोटात चार सीआरपीएफ जवान शहीद झाले तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली..बिजापुर जिल्हयात मुरदंडाजवळ अभियानावर गेलेले जवान अॅम्बुशमध्ये फसले अजुनही चकमक सुरु आहे.दरम्यान सिमावर्ती भागात पोलीसांनीही कोम्बीग सुरू आहे.