28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Top News धानोरा तालुक्यात पोलीस नक्षल चकमक

धानोरा तालुक्यात पोलीस नक्षल चकमक

0
43

गडचिरोली,दि.२७ : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रातंर्गतच्या  दराची जंगल परिसरात सी – ६० जवान आणि नक्षल्यांमध्ये आज सोमवारला सुमारे तासभर  चकमक झाली.या चकमकीनंतक परिसरातून नक्षली साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सी ६० पथक शोधमोहिमेवर निघाले असता नक्षल्यांनी फायरिंग केली.प्रतित्युरादाखल जवानांनीही फायरिंग केली.जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले.