तिरोडा – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतोना येथील विषय शिक्षक परमानंद रहागंडाले यांना टाटा थीएटर नॅशनल सेंटर फार परफॉर्मिंग आर्ट नरिमन पॉईंट मुंबई येथे शैक्षणिक व समाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्राथमिक शिक्षक गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर,शिक्षणमंत्री दिपक केसरकर,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल,शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,आमदार कपिल पाटील,आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३ देऊन गुणगौरव करण्यात आला.
Home Uncategorized परमानंद रहांगडाले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित