गोंदिया 559 कोरोना रुग्णांना सुट्टी,वाशिम जिल्ह्यात ४६७ कोरोना बाधित

0
50

गोंदिया,दि.11==गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज 500 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.तर 559 रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली.आज 08 रुग्णाचा मृत्यू झाला. तर आजपर्यंत 38046 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.33433 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4002 आहे. 2870 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 611 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 86.63 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1 टक्के आहे .

वाशिम जिल्ह्यात आणखी ४६७ कोरोना बाधित

वाशिम शहरातील अकोला नाका येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, स्त्री रुग्णालय परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, दगड उमरा येथील १, एकबुर्जी येथील १, फाळेगाव थेट येथील १, हिवरा रोहिला येथील १, काकडदाती येथील ६, कळंबा महाली येथील १, केकतउमरा येथील १, पार्डी टकमोर येथील ४, खारोळा येथील १, माळेगाव येथील ३, सावरगाव बर्डे येथील १, तामसी येथील ६, तांदळी शेवई येथील ३, तांदळी बु. येथील १९, उमरा येथील १, झोडगा येथील १, जवळा येथील १, अनसिंग येथील ३, ब्रह्मा येथील १, मालेगाव शहरातील २०, आमखेडा येथील १, ब्राह्मणवाडा येथील ३, डव्हा येथील २, डोंगरकिन्ही येथील १, दुधाळा येथील २, गोकसावंगी येथील १, इराळा येथील १, खडकी इझारा येथील २, खिर्डा येथील २, किन्हीराजा येथील ४, मारसूळ येथील १, नागरतास येथील १, पांगरी कुटे येथील १, पांगरी नवघरे येथील १, रामराववाडी येथील २, रेगाव येथील १, रिधोरा येथील १, शिरपूर येथील १५, सुदी येथील २, सुकांडा येथील १७, उमरदरी येथील १, वसारी येथील ४, सोनाळा येथील १, पांगराबंदी येथील १, मंगरूळपीर शहरातील जांब रोड परिसरातील १, महाकाली नगर येथील १, शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, अरक येथील ४, आसेगाव येथील १, बालदेव येथील १, भूर येथील २, बिटोडा येथील २, चांदई येथील १, चिचखेडा येथील १, चिंचाळा येथील १, धानोरा येथील २, गोगरी येथील २, जोगलदरी येथील २, गोलवाडी येथील १, हिरंगी येथील २, इचा येथील १, जनुना येथील १, कळंबा येथील १, कासोळा येथील १, खडी येथील १३, खापरदरी येथील १, खेर्डा येथील १, कोळंबी येथील २, लखमापूर येथील १०, लावणा येथील ३, माळशेलू येथील १, मंगळसा येथील ३, मोहरी येथील १, निंभी येथील १, निमसावंगा येथील १, पार्डी ताड येथील ३, पेडगाव येथील ५, पेडगाव पीएनसी कॅम्प येथील १, सावरगाव येथील ३, शहापूर येथील २, शेगी येथील ६, शेंदूरजना मोरे येथील १, शिवणी येथील २, सोनखास येथील २, उमरी येथील १, वनोजा येथील ८, वरुड येथील ८, पिंपळखुटा येथील २, चोरद येथील १, रिसोड शहरातील अमरदास नगर येथील १, आसन गल्ली येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, देशमुख गल्ली येथील १, गुलबावडी येथील २, सराफा लाईन येथील १, शिवाजी नगर येथील २, शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १५, आगरवाडी येथील १, बाळखेड येथील २, भर जहांगीर येथील १, चिखली येथील २, घोन्सर येथील २, हराळ येथील २, कंकरवाडी येथील १, करंजी येथील १, केनवड येथील २, महागाव येथील २, मांडवा येथील १, मांगवाडी येथील १, मसलापेन येथील १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, पेनबोरी येथील १, पिंप्री येथील १, रिठद येथील १, सवड येथील १, शेलू खडसे येथील १, व्याड येथील २, वाकद येथील २, कारंजा शहरातील बंजारा कॉलनी येथील १, बायपास परिसरातील १, गायकवाड नगर येथील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, माळीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, बेंबळा येथील २, भामदेवी येथील १, धामणी येथील ४, धनज येथील १, धोत्रा येथील ३, दिघी येथील २, दोनद येथील ७, गिर्डा येथील २, इंझा येथील १, कामरगाव येथील ६, खेर्डा येथील ८, किन्ही येथील १, कोळी येथील १, कुपटा येथील १, लाडेगाव येथील २, लोहगाव येथील २, मनभा येथील १, मेहा येथील १, पारवा कोहार येथील १, पिंपळगाव येथील १, पिंप्री मोडक येथील ३, पोहा येथील १, शहा येथील २, शिवण येथील १, टाकळी येथील ३, उंबर्डा बाजार येथील ६, वाघोळा येथील ३, वापटी येथील १, विळेगाव येथील ४, शेलूवाडा येथील १, मानोरा तालुक्यातील अजनी येथील १, खेर्डा येथील १, साखरडोह येथील १, सिंगडोह येथील १, सोमठाणा येथील १, वसंतनगर येथील १, कोंडोली येथील १, विठोली येथील १, पोहरादेवी येथील ११, उमरी येथील २, गादेगाव येथील ६, वटफळ येथील १, शेंदूरजना येथील १, खापरदरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २९ बाधिताची नोंद झाली असून ६८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ३३०१३

ऍक्टिव्ह – ४३२०

डिस्चार्ज – २८३५१

मृत्यू – ३४१