पी .डी . राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा

0
19

गोरेगाव ता ०१/०५:-येथील पी.डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राज्याचा ६२वा वर्धापण दिन व कामगार दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी.डी.मोरघडे हे होते.ग्रामहिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ टी पी येळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक वाय. आर. चौधरी,सी.आर. बिसेन,डी. बी.चाटे,डी. एम.राठोड,एस. एम.नंदेश्वर,ए एच कटरे,जी. डब्ल्यू.राहांगडाले,एस आर राहांगडाले,आर वाय कटरे, एस पी तिरपुडे, वाय के चौधरी,आर.टी.पटले, व्हि. पी. कटरे, एम.डी. राहांगडाले,एस आर मांढरे, ,ए.जे.सोरले, आय.बी.पटले, एस.दमाहे,एम.पी. बागडे, राऊत, उपस्थित होते. संचालन सी.आर. बिसेन व आभारप्रदर्शन एम.डी.राहांगडाले यांनी केले.