वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयात     

0
12
 वाशिम,दि.29- वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे .शनिवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने चंद्रपूर येथून वर्धा – वाशिम – रिसोड मार्गे लोणीकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता श्री.सखाराम महाराज मंदिर लोणी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 4.30 वाजता श्री. मुनगंटीवार मोटारीने लोणी येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.