ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

0
8

नागपूर- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, २ पोलीस शिपाई जखमी,काटोल जवळच्या रस्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील पायलट गाडी उलटल्याने गाडीचा ड्रायवर पराग शेख आणि तेलमोरे हे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आहेत. काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातात ऊर्जामंत्री  थोडक्यात बचावले.