जयललितांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

0
11

चेन्नई- अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसैयायांनी जयललिता यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या जयललिता यांचे हे सलग दुसरे टर्म आहे. जयललिता यांच्यासोबत 28 कॅबिनेट मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.

1984 नंतर तामिळनाडुमध्ये अण्णाद्रमुक पक्षाने इतिहास घडवला आहे. तामिळनाडूत निर्विवाद वर्चस्व गाजवत विरोधाकांना भुईसपाट केले आहे. जयललिता यांच्या पक्षाने राज्यात दुसर्‍यांना सरकार स्थापन केले आहे.’

– एमपी डिंडिगुल सी श्रीनिवासन- वन मंत्रालय
– पी. थंगमणि- ऊर्जा मंत्रालय
– एसपी वेलुमणि- ग्रामीण विकास
– एडाप्पडी के पालानीस्वामी- सार्वजनिक बांधकाम व खाण उद्योग मंत्रालय
– केटी राजेंद्र बालाजी- ग्रामउद्योग व ग्रामविकास मंत्रालय
– आरबी उदयकुमार-महसूल मंत्रालय
– एसपी शण्मुगणथन- दुग्धविकास मंत्रालय
– केसी वीरामणि- कमर्शिअल टॅक्स