सुप्रसिध्द वक्ते विठ्ठल कांगणे भंडाऱ्यात

0
10
भंडारा :विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती,भंडारा २०२४ तर्फे आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आज दिनांक 11/04/2024 ला महाराष्ट्राचे सुप्रसिध्द वक्ते विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान दसरा मैदान, भंडारा येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.आज पासून समिती तर्फे सामाजिक,वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी भंडारा शहर वासियांसाठी राहणार असुन जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यात सहभाग घ्यावा असे आवहन
विनय संजय बंसोड अध्यक्ष, हिमांशू मेंढे कार्याध्यक्ष, विनीत देशपांडे सचिव, कोशाध्यक्ष सुरज डोंगरे, श्रीकांत बंसोड, प्रसिद्धी प्रमुख अजय मेश्राम, संयोजक मा. आसित बागडे, मा. मृणाल गोस्वामी, शरद खोब्रागडे
 यांनी केले आहे.