सामाजिक कार्यकर्ते रवी हलमारे यांचे निधन

0
705

गोंदिया,दि.०२ः येथील प्रहार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष,ओबीसी चळवळीत सक्रिय सहभाग देणारे सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ हलमारे यांचे १ आँगस्टच्या रात्री हृदयविकाराच्या आघातानेे आकस्मिक निधन झाले.त्यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रमंडळीसह चाहत्यावर्गात शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर आज २ आॅगस्टला सकाळी ११.३० अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अंत्ययात्रा त्यांचे सिव्हील लाईन स्थित इंगळे चौकातील निवासस्थान येथून निघेल.