पत्रकार व पवार प्रगतीशिल मंचचे संचालक महेंद्र बिसेन यांना पितृशोक

0
146

गोंदिया,दि.०२- तिरोडा तालुक्यातील सेजगाव निवासी सेवानिवृत्त शिक्षक शोभेलाल कोदुराय बिसेन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दिर्घ आजाराने आज ३ आगस्ट रोजी सायकांळी ७.४५ वाजेच्या सुमारास निधन झाले.ते पत्रकार तसेच पवार प्रगतीशिल मंचचे संचालक,ओबीसी संंघटनेचे प्रसिध्दी प्रमुख महेंद्र बिसेन यांचे वडील होत.त्यांच्या मागे ३ मुले,सुना नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.अंत्ययात्रा सुर्याटोला येथील निवासस्थान येथून निघेल. त्यांच्यावर उद्या ४ आगस्टला सकाळी १२ वाजता गोंदिया येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.