गोंदिया,दि.२४--स्थानिय सिव्हील लाईन लोकोशेड मार्गावरील प्रतिष्ठित नागरिक भुपेंद्रनाथ कटरे यांचे आज रात्री १ वाजेच्या सुमारास निधन झाले.ते आरोग्य भारती संस्थेचे वरिष्ठ नेते डाॅ.प्रशांत कटरे,सुशांत कटरे व शक्ति कटरे यांचे वडील होते.त्यांच्यावर येथील मोक्षधाम येथे आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.