29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ सुदाम फुंडे यांचे निधन

सुदाम फुंडे यांचे निधन

0
28

अर्जुनी मोर,दि.३०ः तालुक्यातील येगाव येथील सुदाम उरकुडा फुंडे यांचे 73 व्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, जावई व नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.आज 30 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक मोक्षधामावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

blank