तिरोडा,दि.२४ः- तालुक्यातील चांदोरी खुर्दे येथील प्रतिष्ठित नागरिक सहेशराम नानाजी अंबुले यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज सकाळी 5.00 निधन झाले.त्यांच्यावर आज 3.00 वाजता वैनगंगा नदी घाट चांदोरी खुर्द येथे अंतिम संस्कार करण्यात येणार असून त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.





