34.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ शिक्षक संंघटनेचे नेते विरेंद्र कटरे यांचे निधन

शिक्षक संंघटनेचे नेते विरेंद्र कटरे यांचे निधन

0
67

गोंदिया,िद.२६ः गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते व गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विरेंद्र कटरे यांचे आज दि २६/०६/२०२५ ला त्रिशा हास्पीटल गोंदिया उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.त्यांच्या मागे आई,पत्नी,दोन मुली,भावंड असा बराच मोठा आप्त परीवार असून त्यांचेवर अंतिम संस्कार उद्या दिनांक २७/०६/२०२६ ला जन्मगाव दवडीपार ता. गोरेगाव येथे सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.