26.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ किसनलाल भैया यांचे निधन

किसनलाल भैया यांचे निधन

0
28

ब्रम्हपुरी, ता.१7: येथील माजी नगराध्यक्ष अशोक भैया यांचे वडील व नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किसनलाल मदनगोपाल भैया यांचे  संध्याकाळी दीर्घ आजाराने त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते.
किसनलाल भैया यांची अंत्ययात्रा गुरुवारी(ता.१७) सकाळी ११ वाजता ब्रम्हपुरी येथील कृष्णकुंज या निवासस्थानावरुन निघेल. श्री.भैया यांच्या पश्चात पत्नी स्नेहलता भैया व अशोक, प्रशांत आणि गोपाल ही मुले आहेत.