भाजपा माजी राष्ट्रीय संघटन महासचिव जोशी यांची सदिच्छा भेट

0
18

गोंदिया दि.14-:भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय संघटन महासचिव संजय जोशी यांनी ११ जानेवारी रोजी बालाघाट येथून परत येतांना गोंदिया येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट देवून त्यांना नगराध्यक्ष पदावर विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंगळे कुटुंबियांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाèयांशी चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने भाजपाचे माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे,विनोद अग्रवाल, विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, रविकांत बोपचे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, युवा मोर्चा अध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनील केलनका, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, विनोद किराड, गणेश हेमने, नंदकुमार बिसेन, भरत क्षत्रीय, दीपक कदम, श्यामलाल ठाकरे, रमेश दलदले,घनश्याम पानतवणे, शिव शर्मा, बंटी पंचबुद्धे, मैथुला बिसेन, शहर महामंत्री बाबा बिसेन, अशोक जयqसघानी, राजा कदम, धमेंद्र डोहरे, चंद्रभान तरोणे, कुशल अग्रवाल, पंकज सोनवाने, ऋषीकांत साहू, अहमद मनियार, राम पुरोहित, अमृत इंगळे, राहुल यादव, धर्मेश अग्रवाल, मौसमी परिहार, अफसाना पठान, वर्षा खरोले, अनिता सतिश मेश्राम, रत्नमाला साहू, विवेक मिश्रा, हेमलता पतेह, विमला मानकर, दीपक बोबळे, आशालता चौधरी, नितु अमित बिरीया, दिलीप गोपलानी, मुकेश चन्ने, विनोद बन्सोडे, शंभु शरण ठाकुर,अमित झा, राजेश कनोजिया, संजय मुरकुटे, वंदना अरqवद शर्मा, अरqवद तिवारी, अजित टेंभरे, अजय लौंगानी आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.