भंडारा/वधाज्ञर्-भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आजपासून सुशासन दिन पाळण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.त्याअनुषगांने भंडारा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.भंडारा येथील जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत खासदार नानाभाऊ पटोले,आमदार अॅड.रामंच्रद अवसारे,सुयर्कांत इलमे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
वधार् येथे खासदार रामदास तडस यांच्या मागर्दशर्नात नगराध्यक्ष शोभा तडस यांच्या उपस्थितीत नगरपरिषद शाळेचे विद्याथीर्,कमर्चारी शिक्षक स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.