दुलीचंद जांभूळकर यांचे निधन

0
9

गोरेगाव : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सलैश जांभूळकर यांचे वडील दुलीचंद जांभूळकर यांचे आज ४ फेबु्रवारी दुपारी ४ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी ६२ वर्षाचे होते. त्यांच्यामागे चार मुले, एक मुलगी, सुन व नातवंड असा बराच आप्त परिवारी आहे. उद्या ५ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक स्माशान भूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल