29.2 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home विदर्भ सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
29

गोंदिया : दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत कुडवा येथील वार्ड क्र.१ मध्ये सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या खुशबू टेंभरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्या कीर्ती पटले, सरपंच शैलेश वासनिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पटले, रमेश गौतम, उपसरपंच संदीप कडुकर, ग्रा.प.सदस्य दिहारी, रमेश सहारे, ओमप्रकाश हरिणखेडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेश टेंभरे उपस्थित होते.