विहीरगाव येथे भूमीपूजन व गॅसचे वितरण

0
9

तिरोडा,दि.७-तिरोडा विधानसभा मतदारसंघार्तंंगत येणाèया विहीरगाव येथे आमदार व विजय रहागंडाले यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच उज्वला गॅस योजनेर्तंगत लाभाथ्र्यांना गॅसचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला गायत्रीबाई चौधरी,तुमेश्वरी बघेले,सलाम शेख,सलीम घानिवाला,बालू समरित,अजाबराव रिनाईत,मुकेश रहांगडाले व ग्रामपंचायत सदस्य,छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार रहागंडाले यांनी गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही दिली.