ट्रेलर चार घरात घुसला, दोन जखमी

0
4

यवतमाळ दि.22: यवतमाळमध्ये रस्त्यावरुन जाणारा ट्रेलर चार घरांमध्ये घुसला. आर्णी मार्गावरील किन्ही गावात आज सकाळी ही घटना घडली.या घटनेत एक मुलगी आणि महिला जखमी झाली असून ट्रेलरने आठ जनावरांना चिरडलं. शिवाय चारही घरांचं मोठं नुकसान झाले आहे.या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं. परंतु पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप केल्याने वातावरण आता निवळले आहे.