शास्त्री वार्डात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

0
9

गोंदिया,दि.01- संघर्ष सेवा बहुद्देशीय  संस्थेच्यावतीने शास्त्री वार्ड रहिवाशांच्यावतीने राजश्री शाहू महाराजाची जयंती साजरी करण्यात आली आहे.यावेळी  राजश्री शाहु महाराजांच्या जिवनावर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदशक म्हणुन सुनील  भोंगाड़े,कैलाश  भेलावे,रवि भंडारकर,निखिल गजभिए ,संतोष यादव ,जुगल भाऊ भोगाड़े ,गरीबदास मेश्राम ,दीपक खोबरागड़े,मालती देवी कापसे,छाया भेलावे,रीना  भोगाड़े,ओमेंद्र पारधी, तिलक  लीलाहरे , मोहन यादव ,संदीप पाटिल ,दीपक वानखेड़े ,विशाल वानखेडे, राजा यादव ,शुभम गिरी ,प्रेम ,गौतम भैया , महेंद्र उके उपस्थित होते.