महावितरण गोंदिया परिमंडळात वसंतराव नाईक जयंती साजरी

0
6

गोंदिया,दि.01 :-महावितरण गोंदिया परिमंडळात वसंतराव नाईक जयंती मुख्य़ अभियंता कार्यालय रामनगर येथे साजरी करण्यात आली.परिमंडळाचे मुख्य़ अभियंता श्री जे एम. पारधी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला व त्यांच्या प्रती आपले सन्मान व्यक्त़ केले.यावेळी गोंदिया परिमंडळाचे ग्राहक गा-हाने निवारण मंच चे कार्यकारी अभियंता श्री शरद वानखेडे, अतिरिक्त़ कार्यकारी अभियंता श्री नानोटकर, सहायक महाव्य़वस्थापक (मा.स.) श्री असित ढाकणेकर, वरिष्ठ़ व्यवस्थापक(मा.स.) श्री रोहित चव्हाण, उपमुख्य़ औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने, उप कार्यकारी अभियंता श्री चौरागडे, उप कार्यकारी अभियंता श्री ढोके, सहायक अभियंता श्री बोंद्रे, उप व्य़वस्थापक (वि.व.लेङ्क्ष) श्री प्रकाश हिंगे, उप व्य़वस्थापक (मांस) श्री इश्व़र पाटील, मुख्य़ लिपीक श्री मनिष बढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री अमेय पळसोकर, श्रीमती लुकेश्वरी टेंबरे, श्री नेहरू रणगिरे, केशव बाहेकर, मेढे, सपना पुसनाके, युवराज खोब्रागडे, बागडे व अन्य़ अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.