25.4 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ क्षत्रिय मरठा कलार समाजाच्यावतीने मलपुरीत वृक्षारोपण 

क्षत्रिय मरठा कलार समाजाच्यावतीने मलपुरीत वृक्षारोपण 

0
24
गोरेगाव,दि.06- तालुका वनविभाग व क्षत्रिय मरठा कलार समाजाच्या संयुक्तवतीने क्षत्रिय मरठा कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष मनिष चैरागडे  यांच्या नेतृत्वात गोरेगाव तालुक्यातील मलपुरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी एक व्यक्ती एक वृक्ष या संकल्पनेला साकार करण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी घेतला. यावेळी  क्षत्रिय मरठा कलार समाजाचे अध्यक्ष मनिष चैरागडे,सचिव शरद डोहळे, कोषाध्यक्ष नारायणसाव कावळे, सहसचिव राजु धुवारे, सदस्य अरविंद धपाडे,गोेरेगाव अध्यक्ष तिलकचंद बारेवार, धर्मेन्द्र डोहरे, संजय बारेवार, जितू कावळे, हिरालाल धपाडे, भैयालाल बारेवार,लोकेष कावळे, महेष धपाडे, हिरालाल राउत,खुशाल धपाडे,भास्कर गंगभोज आदी उपस्थित होते.