श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक जीवन गौरव पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार सुब्रत पाल यांची निवड

0
11

गोेंदिया,दि.13- श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाèया टिळक जीवन गौरव पुरस्कार २०१७ साठी जेष्ठ पत्रकार सुब्रत पाल यांची निवड करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी यांनी दिली आहे. दरवर्षी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील एका पत्रकारांची टिळक जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली जाते व १५ ऑगस्ट रोजी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्यांचा सत्कार केला जातो.सुब्रत पाल यांनी पत्रकारितेत पदवी प्राप्त केल्यानंतर नागपूरहून प्रकाशित लोकमत समाचार या हिन्दी दैनिकात जिल्हा प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी म्हणून मागील अनेक वर्ष कार्य केले आहे.