25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ प्रा.विजय पांडे यांचे निधन 

प्रा.विजय पांडे यांचे निधन 

0
16
गोंदिया,दि.12ः-येथील स्थानिक कृष्णपुरावाॅर्ड निवासी सेवानिवृत्त प्राध्यापक एवं विजय न्यूज पेपर एजेंसीचे संचालक प्रा. विजय कुमार चंदनप्रसाद पांडे  यांचे आज रविवार 12 नोव्हेंबरला वयाच्या 70 व्या वर्षी आजारामुळे निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या 13 नोव्हेंबर सोमवार 2017 ला त्यांचे निवास स्थान कृष्णपुरावाॅर्ड ,बापूजी व्यायामशाळे जवळ गोंदिया येथून सकाळी 11 वाजताच्या  सुमारास निघणार आहे. त्यांच्या पष्चात त्यांचे दोन मुले,मुली, पत्नी, सून नातंवड असा आप्त परिवार आहे.