सयनबाई पारधी यांचे निधन

0
12
गोंदिया,दि.2 –  दैनिक लोकजनचे संपादक व श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी तसेच तिराेडा पंचायत समितीचे उपसभापती डाँ. किशाेर पारधी यांच्या माताेश्री सयनबाई हिरालाल पारधी(80)रा. सेजगांव यांचे आज 2 डिसेंबरला पहाटे निधन झाले,त्याचेवर आज  सेजगाव येथील माेक्षधाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे, चार मुले, दाेन मुली,सुना व नांतवडे असा बराच माेठा आप्त परिवार आहे,