24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ भुवराजजी सोनवाने यांचे निधन

भुवराजजी सोनवाने यांचे निधन

0
22

गोंदिया,दि.२७ः गोंदिया जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद महाविद्यालय आमगावचे शिक्षक महेंद्र सोनवाने यांचे वडील भुवराजजी सोनवाने यांचे मंगळवारला दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर २८ फेबुवारीला ४ वाजता गोंदिया येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.