25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ बोथली येथे नाला सरळीकरणाचे भूमिपूजन

बोथली येथे नाला सरळीकरणाचे भूमिपूजन

0
26
गोंदिया,दि.१०-सडक अर्जुनी  तालुक्यातील बोथली ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन  जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हीरालाल पाटील चव्हाणे,उपविभागीय अभिंयता कापगते ,शाखा अभियंता,ग्रामसेवक,सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कामावर उपस्थित 300 महिला पुरुष कामगारासंह गावकरी उपस्थित होते.