26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ खा. कुकडे यांनी भाकपा कार्यालयाला दिली भेट

खा. कुकडे यांनी भाकपा कार्यालयाला दिली भेट

0
25

गोंदिया दि.१६ :: गोंदिया भंडारा लोकसभामतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे व माजी आमदार राजेद्र जैन यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे  पाल चौक कार्यालयाला भेट देऊन निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.भाकपने या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसउमेदवाराला जाहीर समर्थन केले होते.यावेळी पार्टीचे शिवकुमार गणविर, हौसलाल रहागंडाल,मिलिंद गणविर,करुणा गणविर,रामचंद्र पाटिल, ठाकरे, प्रल्हाद उके, चरणदास भाव,सुरेश रंगारी,क्राता  गणविर, आदी कार्यकर्त्यांनी खा.कुकडे यांचे स्वागत केले.तसेच जिल्ह्यातील समस्याबाबत चर्चा केली.