गोरेगाव,दि.२१- तालुक्यातील चांगोटोला निवासी गोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायणभाऊ येडे यांच्या मातोश्री कमलाबाई जयवंत येडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांच्यावर बुधवार २२ ऑगस्ट रोजी चांगोटोला येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





